शहरातील विकास कामे मार्गी लावण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक भूमिका घेऊ; आ.दीपक केसरकर यांची माहिती
▪️विकासासाठी राजकारण करीत बसण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊया; केसरकर यांचे आवाहन
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : निलेश लाड
🎴सावंतवाडी,दि.०१: शहरातील विकास कामे मार्गी लावण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक भूमिका घेऊ तसेच हॉकर्स झोन निश्चित करण्यात येईल, काही व्यावसायिकांचे पुर्नवसन केले जाईल, अशी माहीती आमदार दिपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान राजघराण्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले. तर जागे अभावी बांद्यात होणारे तालुका स्पोर्ट कॉम्प्लेक्स जिमखाना मैदानावर करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली प्रकीया पालिका प्रशासनाने पुर्ण करावी, असेही ते यावेळी म्हणाले.
श्री.केसरकर यांनी आज येथे पालिका पदाधिकारी आणि प्रशासनाची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, या ठीकाणी रिंगरोड सावंतवाडी शहरातून जावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहीजे. या मार्गामुळे ज्यांचे नुकसान होणार आहे. त्यांना शासकीय निमयाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्यामुळे विकासासाठी राजकारण करीत बसण्यापेक्षा आपण एकत्र येऊया, असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले, या ठीकाणी शहराचा विकास होणे गरजेचे आहे. संकेश्वर रेडी महामार्ग शहरातून गेल्यास त्याचा फायदा येथील व्यापारी व नागरिकांना होईल.
ते पुढे म्हणाले, या ठीकाणी आज आपण नगराध्यक्षांशी चर्चा केली. यात शहरातील रेंगाळलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हेल्थफार्मचे काम पुर्ण करण्याच्या सुचना संबधित ठेकेदाराला देण्यात आले आहेत. तसेच रघूनाथ मार्केटचे काम चालू करण्यासाठी प्रयत्न आहेत. उदयानामधील कामे पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही यावेळी श्री. केसरकर म्हणाले.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_