सह्याद्री शिक्षण संस्था सेवकांची सहकारी पतसंस्थेची वाटचाल कौतुकास्पद; आ.शेखर निकम
▪️सह्याद्री शिक्षण संस्था सेवकांची सहकारी पतसंस्थेची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिवळूण,दि.०१: सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सह्याद्री शिक्षण संस्था सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित सावर्डे या पतसंस्थेची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सावर्डे विद्यालयाच्या भाऊसाहेब महाडिक सभागृहात संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या सभेसाठी संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूणचे आमदार शेखर निकम, संचालक मारुतीराव घाग, शांताराम खानविलकर, श्रीमती आकांक्षा पवार, शशिकांत नलावडे, सेक्रेटरी महेश महाडिक, सह्याद्री शिक्षण संस्थेचे सर्व संचालक व पतसंस्थेचे सर्व संचालक, सर्व सभासद उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी पतसंस्थेचे चेअरमन विजय काटे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. स्व. गोविंदरावजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेची स्थापना १९६४ मध्ये झाली. अल्प ठेवीवर सुरू झालेल्या या पतसंस्थेने अल्पावधीतच प्रचंड मोठी झेप घेतली असून संस्थेस सालबादप्रमाणे ‘अ’श्रेणी मिळाली आहे. हे कौतुकास्पद आहे. असे आमदार शेखर निकम यांनी उद्गार काढले व संस्थेच्या पुढील वाटचालीस संदर्भात विविध विषयावरती मार्गदर्शन केले. त्याचबरोबर संस्थेचे दिवंगत सेक्रेटरी अशोकराव विचारे व वार्षिक कालावधीत दिवंगत झालेले सभासद, कोरोना कालावधीत दिवंगत झालेले कोरोना योद्धे, शहीद जवान यांना श्रद्धांजली अर्पण करून संस्थेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले.
श्री.शांताराम खानविलकर यांनी पतसंस्थेचा कारभार आदर्शवत असून पुढील काळात सर्व सभासदांना त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या ताळेबंदाचा हिशेब देण्यात येणार असल्याचे सांगितले. या वेळी चिपळून-संगमेश्वर मतदारसंघातून विधानसभेवर श्री. शेखर निकम यांची आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल संस्था अध्यक्ष बाबासाहेब भुवड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभासदांच्या कर्जास विमा संरक्षण, ठेवीची रक्कम वाढवून संस्था स्वावलंबी करणे, आपत्कालीन निधी संकलन करणे, यासारखे महत्त्वाचे निर्णय या वेळी घेण्यात आले.
शेवटी श्री. दादासाहेब पांढरे यांनी आभार मानले. या सभेस संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

