कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सीताराम गावडे यांचा निगुडे ग्रामस्थांच्या वतीने माऊली मंदिरात सत्कार

*🛑सीताराम गावडे यांचा निगुडे ग्रामस्थांच्या वतीने माऊली मंदिरात सत्कार*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १०:-* महाराष्ट्र युवा फाउंडेशन चा महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे संपादक व सकल मराठा समाजाचे अध्यक्ष तसेच निरगुडे गावचे सुपुत्र सिताराम गावडे यांचा निगुडे माऊली मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रवी गावडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ ,मानाची टोपी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सिताराम गावडे हे गेली 35 वर्षे पत्रकार आहेत ,तसेच ते विविध सामाजिक संस्थांवर कार्यरत आहेत व निगुडे गावासाठी हे भूषणावह आहे ,त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे निवडे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे असे मत देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रवी गावडे यांनी सत्कार प्रसंगी बोलताना व्यक्त केले.तसेच सिताराम गावडे यांनी माझ्या गावात झालेला हा सत्कार आहे मी कधीही विसरू शकत नाही ही सर्व माऊली देवीची कृपा आहे, तिच्या पुण्याई च्या जोरावर आपण सर्वजण विविध क्षेत्रात नाव लौकीक मिळवत आहोत असे सांगून गावाचा एकोपा असाच कायम ठेवावा असे आवाहन केले.

यावेळी रवींद्र गावडे, महेश गावडे समीर गावडे ,गुरुदास गावडे, नाना गावडे, भालचंद्र नाईक ,महेश गावडे, दीपक गावडे ,शांताराम गावडे ,महेंद्र गावडे ,मयुरेश गावडे, गुरुदास गवंडे ,गंगाराम गावडे ,वैभव निगुडकर, बाबली नाईक, आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!