कोकणमहाराष्ट्रमुंबईराजकीय

🛑उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुंबईतील दोन माजी नगरसेवक शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गळाला

*🛑उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुंबईतील दोन माजी नगरसेवक शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गळाला*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : किशोर धुरे*

*🎴मुंबई, दि- १०:-* बृहन्मुंबई महानगरपालिका जशी जशी जवळ येत आहे. तसे ठाकरे गटाला एकनाथ शिंदे धक्क्यावर धक्के देत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लागलेली गळती काही थांबेना. उत्तर पश्चिम जिल्हा मुंबई मतदार संघा मधील राजू पेडणेकर आणि संजय पवार या दोन माजी नगरसेवक यांनी मुक्तागिरी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर पुन्हा हल्ला चढवला. दोन्ही माजी नगरसेवक आणि शेकडो समर्थकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे शिंदे गटाची ताकद वाढली आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!