राजकीयवैभववाडीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

वाभवे-वैभववाडी नगरपंचायतच्या निवडणूक प्रभारीपदी भाजपा नेते, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांची नियुक्ती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.२८: वाभवे-वैभववाडी नगरपंचायतच्या निवडणूक प्रभारीपदी भाजपा नेते, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीनंतर माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे, आ. नितेश राणे यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. वाभवे-वैभववाडी न.पं. ची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक भाजपा लढविणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी सभापती जयेंद्र रावराणे यांच्या खांद्यावर निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. श्री. रावराणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. निवडणूक प्रभारी म्हणून निवड झाल्यानंतर जयेंद्र रावराणे, वैभववाडीचे उपनगराध्यक्ष रोहन रावराणे यांनी माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांचे आशिर्वाद घेतले.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!