योगशिक्षिका श्वेता गावडे यांचा पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्याहस्ते सत्कार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.२८: भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे घेण्यात येणाऱ्या योग क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय योगशिक्षक मुल्यमापक परीक्षेत कणकवली तालुक्यातील सौ.श्वेता हर्षद गावडे-पळसुले उत्तीर्ण झाल्याबद्दल आज महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार श्री.विनायक राऊत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन पास होणाऱ्या त्या एकमेव योगशिक्षिका आहेत.
या सत्कार प्रसंगी आमदार श्री.वैभव नाईक, शिवसेना युवानेते श्री.संदेश पारकर, जिल्हा बँक अध्यक्ष श्री.सतिश सावंत, तहसिलदार आर.जे.पवार, भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत, आश्रम व्यवस्थापक विजय केळुसकर, विश्वस्थ मुरलीधर नाईक, राजु शेट्ये, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, कन्हैया पारकर, सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, संदेश पटेल, सचिन सावंत, अँड.हर्षद गावडे, संजय आंग्रे, प्रसाद अंधारी, वैदेही गुडेकर, रामु विखाळे, राजु राठोड, रश्मी बाणे, निसार शेख, बाळु पारकर, सुनिल पारकर, उमेश वाळके आदी उपस्थित होते.
सौ.श्वेता गावडे यांनी २००९ साली योग शिक्षणाला सुरुवात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील त्या कणकवलीत योगाचे मार्गदर्शन करत आहेत. सौ.श्वेता या कणकवलीतील वकील श्री.हर्षद गावडे यांच्या पत्नी असुन एलआयसीचे विकास अधिकारी श्रीनिवास पळसुले यांच्या कन्या आहेत.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_