वैभववाडी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.२८: तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण आज जाहीर झाले. तहसील कार्यालयात आरक्षण ही सोडत झाली. यावेळी तहसिलदार रामदास झळके, नायब तहसीलदार ए के नाईक,समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, सभापती अक्षता डाफळे, जि.प.सदस्य सुधीर नकाशे,प.स.सदस्य अरविंद रावराणे, लक्ष्मण रावराणे,सदस्या हर्षदा हरयाण, भाजपचे नासीर काझी,भालचंद्र साठे, बाळा हरयाण, किशोर दळवी,महेश संसारे,रितेश सुतार शिवसेनेचे नंदु शिंदे, रमेश तावडे, दिपक पाचकुडे, गणेश पवार यासह नवनिर्वाचित ग्रा.प.सदस्य उपस्थित होते.
गावनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
१)तिरवडे तर्फ सौंदळ
२)कुर्ली
३)गडमठ
४)नेर्ले
५)वेंगसर
नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष
१)नापणे
२)कुंभवडे
३)लोरे
४)निम-अरुळे
अनु-जाती महिला
१)हेत
२)सोनाळी
अनु-जाती पुरुष
१)एडगाव
सर्वसाधारण महिला
१)नानीवडे
२)नाधवडे
३)जांभवडे
४)ऐनारी
५)तिथवली
६)सांगुळवाडी
७)उंबर्डे
८)नावळे
९)खांबाळे
१०)अरुळे
११)उपळे
सर्वसाधारण पुरुष
१)आचिर्णे
२)सडुरे-शिराळे
३)कोकीसरे
४)कुसुर
५)मांगवली
६)भुईबावडा
७)मौदे
८)तिरवडे तर्फ खारेपाटण
९)आखवणे-भोम
१०)करुळ
११)कोळपे
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

