देय रक्कम अदा करत नसल्याने निवृत्त कनिष्ठ अदेयभियंता म्हापसेकर यांचे उपोषण..
▪️पंचायत समिती बांधकाम विभागासमोर केले उपोषण..
▪️माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला पाठींबा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : निलेश लाड
🎴सावंतवाडी,दि.२६: सेवा निवृत्ती नंतर गेल्या दोन वर्षात देय रक्कम आदा न केल्याने जिल्हा परिषदेतील निवृत्त कनिष्ठ अभियंता एन.डी. म्हापसेकर यांनी आज पंचायत समितीच्या बांधकाम विभागासमोर उपोषण करून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी विनवणी केली. यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, महेश नार्वेकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शविला.
यावेळी उपोषणकर्ते श्री. म्हापसेकर यांनी आपल्या खालील मागण्या वरिष्ठांनी मान्य करण्याची विनंती केली. म/ माया- अपयो/३२ दि.5/x/२०१० अन्वये प्रामीण पाणी पुरवटा मागाई मामा कनिष्ठ अभियंता या पदावर पदोन्नती लादलेली आहे.
(६) मी अपंग कर्मचारी असून, बना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा पूरेसा अनुभव नाल्याने मी प्रत्यक्ष पदोन्नती न नाकारता. या कार्यालयाकडे आबाधीत ठेवली. त्या या विभागात काम करणे कठीण होत असल्याने, माझ्या पदोन्नतीचा हक्क अबाधित ठेवूवून, दि.७/५/२०१७ अन्वये पदोनती मागितली. त्यानुसार आदेश क्र मिजिप दाधआ्या-१/१८९९ दि.२२/०७/२०१३ च्या आदेशान्वये माझी पदोन्नती मंजूर झाली तथापि या आदेशातील अटी शतीतील बाब क्र. १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे माझ्या पुन्हा पदोन्नतीचा हक्क अबाधित राखण्यात येत असल्यार्थ स्पष्ट होते.
(७) मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश क्र. सिंजिप/बांच/आस्था-१/कअपदो/४६ दि.०१/०४/२०१८ अन्वये मला पुन्हा बांधकाम उपविभाग, सावंतवाडी या कार्यालयात कनिष्ठ अभियंता या पदावर पदोन्नती देण्यात आली. त्यानुसार मी दि.११/०४/२०१८ ते दि.१५/०५/२०१९ पर्वत कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत राहीलेलो आहे.
(८) तत्कालीन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी (के.मंजूलक्ष्मी (भा.प्र.से.) यांनी बालाविलेल्या बैठकीस हजर राहून, बैठक संपल्यानंतर माझे मुख्यालय सावंतवाडी येथे रात्री उशीरा परतत असताना दुचाकीवरुन मुख्य रस्त्यावर माझा अपघात झाला आणि माझ्या दुसन्या पायालाही दुखापत झाले. त्यामुळे माझे कार्यालयीन फिरती करणे मला खुप कठीण होत असल्याने, तसेच माझ्या सेवानिवृत्तीस केवळ ६ महिने शिल्लक असताना, तसंच माझ्या खाती वैद्यकीय रजा दिर्घकाळ शिल्लक असताना देखील मला नाईलाजाने स्वेच्छा सेवानिवृत्ती घेणे भाग पडले. आदेश क्र. सिंजिप/बांध/आस्था-१/स्वेसेनि/७० दि.१२/०४/२०१९ अन्वये दि.१५/०५/२०१९ च्या मध्यान्होत्तर मला माझी स्वेच्छा सेवानिवृत्ती मंजूर झाली.
तथापि वरील बाबींचा महाशयांनी एकाग्रतेने विचार केल्यास या योजनेखाली पहिला/ दुसरा अथवा दोन्ही लाभ मंजूर केल्यानंतर मी प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेली नाही. अथवा पदोन्नतीस अपात्र ठरलेलो नाही. त्यामुळे या योजनेच्या लाभासाठी मी पात्र असून, या लाभापासून नियमाप्रमाणे मंजूर देय लाभाची रक्कम मला आदा होणे क्रमप्राप्त आहे. तथापि याबाबतचे निर्णय घेण्याचे मा.ग्रामविकास विभाग परिपत्रक क्र.जिपसे-२०१६/प्रक्र-२३२/ आस्था-७ दि.०३/०१/२०१७ मधील २(ड) नुसार हे अधिकार मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. तरी सर्व बाबींचा महाशयांनी बारकाईने सखोल विचार करुन, माझेबाबत सुधारीत आदेश निर्गमित करुन, मला न्याय मिळवून दिल्यास मी आपला आभारी राहीन,असे दिलेल्या निवेदनात म्हटले होते व याच मागन्या मान्य होण्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता.
🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*
🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.
🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर पर्वरी-गोवा संचलित….!*
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉
*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️ 24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣
*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

