महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समिती तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.२६: जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समिती तर्फे आमरण उपोषण करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी सहाय्यक कामगार आयुक्त रत्नागिरी तथा अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यांना बोलावून मिटींग घेवून न्याय देतो असे आश्वासन दिले.
त्यानंतर पालकमंत्री श्री. सामंत यांचा मान राखत महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीने उपोषण मागे घेत जो पर्यत न्याय मिळत नाही, तो पर्यत जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस इथून जाणार नाही. ठीय्या आंदोलन चालू ठेवणार यावर एकता समिती ठाम आहे.
आंदोलनाला मनसे नेते आमदार परशुराम उपरकर यांनी भेट देवून पाठिंबा दिला. तसेच भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली माजी आमदार प्रमोद जठार यांनी भेट दिली व कामगार आयक्त मुंबई यांनच्या जवळ मिटीग लावून न्याय देवू अस सागितले.
तरीही महाराष्ट्र राज्य सुरक्षा एकता समिती ठिय्या आंदोलनावर ठाम आहे.
*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*
*🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*
_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._
*🤷🏻♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

