नगर रचनाकार भ्रष्टाचाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते के. सावंत यांनी प्रांत कार्यालयासमोर उपोषण छेडले..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : निलेश लाड
🎴सावंतवाडी,दि.२६: सिंधुदुर्ग जिल्हा नगर रचनाकार खात्यातील भ्रष्टाचाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते व डी.के. टुरिझमचे सर्वेसर्वा डी.के. सावंत यांनी आज प्रांत कार्यालयासमोर उपोषण छेडले. यावेळी माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी उपोषणकर्ते डी.के. सावंत यांची भेट घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
१) यावेळी डी.के. सावंत यांनी केलेल्या मागण्या नक्षर रचनाकार स्वत: भ्रष्टाचारी असल्यामुळे माहितीच्या अधिकारात माहिती दिली जात नाही. प्रथम अपिलीय अधिकारी स्वत: भ्रष्टाचारी असल्याने प्रथम अपिल थातुर मातुर कारणे देऊन फेटाळले जाते. परिणामी भ्रष्टाचार उघडकीस येत नाही. त्यासाठी माहितीच्या अधिकारात माहिती देणे बंधन कारक असावे.
२) भ्रष्टाचारी नगर रचनाकार सर्वश्री काकड, चं.पं. जोशी, पु.ल. कदम व सहा. नगर रचनाकार श्री. रा.दि. मठपती यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकाळातील कारभाराचे मायक्रो ऑडीट करुन त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करवा.
३) श्री. पु.ल. कदम निवृत्त झाल्यावरही दोन महिने घरी बसून प्रस्ताव मागदून संमत करत होते. प्रस्ताव घेऊन घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून श्री कदम यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच नगर रचनाकार कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याचे छायाचित्रण सर्व सामान्यांना मागणी नुसार पुरविण्यात यावे.
४) नार रचनाकार यांचे ग्रामिण भागातील हस्तक्षेप थांबविणे जेणेकरून ग्रामिण भागातील घर बांधणी हुक पुर्वी प्रमाणे सरपंचांना देण्यात यावेत. कुठल्याही परिस्थितीत सर्व सामान्य जनतेचा थेट संबंध
नगर रचनाकार यांचे कार्यालयात येऊ नये, नगर रचनाकार योनी तांत्रिक सल्ला महसुल विभागास
द्यावा वा तांत्रिक सल्यासाठी तज्ञ सल्लागाराची थेट महसुल विभागात नेमणूक करण्यात यावी,
५) मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीची दखल न घेता भ्रष्टाचारास सहकार्य करणाऱ्या सह संचालक श्री. प्रकाश भुक्ते यांच्यावर कारवाई करण्यात यावी
६) १८ जुलै २०१३ दरम्यान पाच लाख रूपयांची लाच घेताना अटक केलेल्या तत्कालीन नगर रचनाकार श्री. काकड यांच्यावर काय कारवाई झाली ते जाहीर करावे.अशा मागण्या डी.के. सावंत यांनी यावेळी केल्या.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

