शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने सन्मानित..

▪️श्री देव विठ्ठल-रखुमाई शेतकरी संघटनेकडून पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.२६: कोरोना काळात जीवाची पर्वा न करता पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून केलेल्या कार्याबद्दल सावंतवाडीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांचा ‘कोरोना देवदूत’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. श्री देव विठ्ठल-रखुमाई शेतकरी संघटना सिंधुदुर्गच्यावतीनं हा सन्मान करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच औचित्य साधून संघटनेचे सल्लागार फ्रान्सिस रॉड्रिक्स यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वाती यादव यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी, जनतेच प्रेम आपल्याला काम करण्याची अधिक ऊर्जा, ताकद देत अस मत पोलिस स्वाती यादव यांनी व्यक्त केले.

यावेळी श्री देव विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, फ्रान्सिस रॉड्रिक्स, भाई देऊलकर, सुरेश सावंत, उदय पारिपत्ये, बबलू राऊळ, अर्जून ठाकूर, दत्तप्रसाद माणगावकर, अनिकेत ‌पाटणकर, मेहर पडते, साईश निर्गुण,अक्षय मयेकर, सुधा कवठणकर आदी उपस्थित होते.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!