शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

असनिये ग्रामस्थांनी पुकारलेले बेमुदत उपोषण स्थगित..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गवडे

🎴सावंतवाडी,दि.२६: असनियेत प्रादेशिक पर्यटन विकास अंतर्गत मंजूर असलेल्या रस्त्याच्या  अत्यावश्यक कामास येत्या चार दिवसात सुरुवात करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता श्री. माने यांनी दिल्याने २६ जानेवारी रोजी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर असनिये येथील बाळकृष्ण सावंत आणि ग्रामस्थांनी पुकारलेले बेमुदत उपोषण मंगळवारी दुपारी स्थगित केले.

असनियेतील नियोजित पर्यटन प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यासह ग्रामस्थांच्या सोयीसाठी या रस्त्यासाठी  निधी मंजूर असुन वर्ग ऑर्डरही निघाली होती. त्यानंतर कामही सुरू झाले होते. दरम्यान रस्ता  डांबरीकरणाचे हे काम रखडल्याने रस्त्याभावी  लोकांच्या गैरसोयीसह पर्यटन प्रकल्पही रखडला आहे. त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सेवानिवृत्त  शासकीय कर्मचारी बाळकृष्ण  सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी  उपोषण छेडले  होते. यावेळी कार्यकारी अभियंता श्री माने  उपोषणकर्त्यांची चर्चा केली आणि योजनेतर्गत मंजूर असलेल्या रस्त्यापैकी अत्यावश्यक असलेल्या रस्त्याची शुक्रवारी २९ जानेवारी रोजी असनिये गावात जाऊन पाहणी करण्याची   ग्वाही देत हे काम चार दिवसात सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी आपले उपोषण स्थगित केले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता अनिल आवटी, शाखा अभियंता शितल तर्पे, ठेकेदार अमेय आरोंदेकर, अरुण मोर्ये, सतिशचंद्र  मोर्ये, रमेश  दळवी,  प्रदिप  घोगळे, संदीप सावंत, अँड. परेश सावंत आदी  उपोषणकर्त्या  ग्रामस्थांसह पोलीस कॉन्स्टेबल  मयुरंज  कमतनुरे, पोलिस गंगाराम येडगे आदी उपस्थित होते.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!