कुडाळची आंतरराज्य आता १५ पासून
*🛑कुडाळची आंतरराज्य आता १५ पासून*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- ०६:-* येथील प्रिन्स स्पोर्ट क्लब, समादेवी मित्रमंडळ व देव कलेश्वर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ते १२ जानेवारी रोजी होणारी खुली आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा आता १५ ते १९ जानेवारी रोजी येथील तहसील कार्यालयानजीकच्या मैदानावर होणार आहे. विजेत्या संघाला एक लाख रु. व चषक, उपविजेत्या संघाला पन्नास हजार रु. व चषक, उपांत्य सामन्यातील पराभूत प्रत्येक संघाला ५,५५५, अंतिम सामना सामनावीर २,५५५, उपांत्य सामन्यातील सामनावीर २,५५५, अंतिम सामना सामनावीर- ऑरेंज मिक्सर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टिरक्षक, क्षेत्ररक्षक यांना २,५५५ रु., मॅन ऑफ दी सिरीजसाठी भेटवस्तू तसेच प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ दी मॅचसाठी भेटवस्तू देण्यात येतील. अधिक माहितीसाठी सुनील धुरी, मोबा-९४२१२६१३०० वा सचिन कांबळी यांच्याशी संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

