पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी मार्फत विविध कॉलेजना सदिच्छा भेट व करिअर मार्गदर्शन उपक्रम
*🛑पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी मार्फत विविध कॉलेजना सदिच्छा भेट व करिअर मार्गदर्शन उपक्रम*
*🛑पंधरा दिवसांचे करिअर मार्गदर्शन व सदिच्छा भेट*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- ०४:-* बारावी सायन्स २०२४- २५ च्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक क्षेत्रातील माहिती मिळावी यासाठी सिंधुदुर्ग मधील कॉलेजस् ना सदिच्छा भेट देऊन करिअर मार्गदर्शन करण्याचा उपक्रम पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी च्या वतीने करण्यात येत आहे.या उपक्रमाला सिंधुदुर्गातील कॉलेजेस् कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व फार्मसी चे कर्मचारी मेहनत घेत आहेत तसेच कॉलेजचे प्राचार्य श्री. डॉ. युवराज पांढरे सर,इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष मा. श्री. भूपत सेन सावंत यांचे या उपक्रमाला प्रोत्साहन मिळत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

