कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मळेवाड जिल्हा भजन स्पर्धेत नवतरुण, माणगाव प्रथम

*🛑मळेवाड जिल्हा भजन स्पर्धेत नवतरुण, माणगाव प्रथम*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०४:-* मळेवाड भटवाडी येथील ब्राह्मण देव-दत्तप्रसाद कला क्रीडा मंडळ, आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत नवतरुण युवक भजन मंडळ, माणगावने प्रथम क्रमांक पटकावला. चिंतामणी भजन मंडळ, तळेकरवाडीने द्वितीय, तर महापुरुष भजन मंडळ, पिंगुळीने तृतीय क्रमांक पटकावला.

स्पर्धेचा उर्वरित निकाल असा – उत्कृष्ट हार्मोनियम – हर्षल मेस्त्री (श्री सद्गुरू भजन मंडळ, अणसूर), गायक दुर्गेश मिठबावकर (सिद्धिविनायक भजन मंडळ, जानवली) तबलावादक विनोद देऊलकर (देव समाधी पुरुष भजन मंडळ, मळगाव), झांजवादक दिवेश पेडणेकर (सिद्धेश्वर भजन मंडळ, कोंडुरा), पखवाजवादक विशाल कोंडुरकर (नवतरुण युवक भजन मंडळ, माणगाव), कोरस (लिंगेश्वर-पावणादेवी भजन मंडळ, कणकवली) यांची निवड करण्यात आली.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून वैभव परब व अमेय गावडे यांनी काम पाहिले. तर सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारिताषिके वितरित करण्यात आली.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!