कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध !

*🛑जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* राज्य सरकार नजीकच्या काळात सिंधुदुर्गच्या विकासासाठी भरीव काम करणार आहे. नवीन वर्षात जिल्हयाच्या पर्यटन विकासाला एक नवी गती विकासमंत्री नीतेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार नीलेश राणे व मी मिळून जिल्ह्याच्या पर्यटन, फलोद्यान, पशुसंवर्धन, कृषी विकासासाठी कटिबद्ध आहोत, असे माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

केसरकर म्हणाले, सिंधुदुर्गला उत्तम समुद्रकिनारे लाभले आहेत. हापूसचा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हयाची ओळख आहे. काजू उत्पादन करणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग ओळखला जातो. नारळाच्या उत्पादनात सिंधुदुर्ग आघाडीवर आहे. जिल्ह्यात वेगवेगळे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. फळप्रक्रिया उद्योग सुरू केले आहेत. अनेक पर्यटन प्रकल्प प्रस्तावित आहे. अॅडव्हेंचर टुरिझमचा प्रकल्प प्रस्तावित आहेत. तिलारीत लेक टुरिझम होणार आहे.हाऊसबोट प्रकल्पही होणार आहे. जोडीलाच बांबूची लागवड आणि बांबूच्या माध्यमातून महिलांना मोठ्या उद्योग व्यवसायाची संधी आहे. जिल्ह्याला नीतेश राणेंच्या रुपाने तरुण नेतृत्व लाभले आहे. त्याचसोबत खासदार नारायण राणे, आमदार नीलेश राणे असे आम्ही जिल्ह्याच्या व कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. जर्मनी आणि इस्राईल देशाबरोबर करार झाला आहे. त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

 

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!