कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

लायन्सच्या फूड फेस्टिव्हलचे आज कुडाळला उद्घाटन

*🛑लायन्सच्या फूड फेस्टिव्हलचे आज कुडाळला उद्घाटन*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- २८:-* लायन्स क्लब ऑफ कुडाळ-सिंधुदुर्गतर्फे आयोजित ऑटो एक्स्पो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता येथील कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, लायन्स डिस्ट्रिक्ट प्रथम उपप्रांतपाल वीरेंद्र चिखले, नगराध्यक्षा अक्षता खटावकर, सारस्वत को-ऑप. बँक संचालक तथा सीए सुनील सौदागर, कोकण रिजन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्टी अँड  एग्रीकल्चरचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब, वेस्टर्न रिजन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष रमाकांत मालू, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची प्रमुख उपस्थिती आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन लायन्स सेवा संकुलचे अध्यक्ष ॲड. अमोल सामंत यांनी केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!