कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेशैक्षणिकसिंधुदुर्ग

अणसुर-पाल हायस्कूलचे आज स्नेहसंमेलन

*🛑अणसुर-पाल हायस्कूलचे आज स्नेहसंमेलन*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴 वेंगुर्ले, दि- २८:-* अणसूर-पाल विकास मंडळ, मुंबई संचलित अणसूर-पाल हायस्कूल, अणसूर या हायस्कूलचे सन २०२४-२५ चे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शनिवार २८ डिसेंबरला सकाळी ९.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अणसूर-पाल विकास मंडळ मुंबई अध्यक्ष आत्माराम गावडे हे भूषविणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश अटक, प्रमुख वक्ते पत्रकार विजय शेट्टी, विशेष मान्यवर अणसूर-पाल विकास मंडळ मुंबई सचिव लीलाधर गावडे, शालेय समिती चेअरमन एम. जी. मातोंडकर उपस्थित राहणार आहेत. दुपारी ३.३० वाजता ‘रंगशिशिर’ अंतर्गत विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम होणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन प्रभारी मुख्याध्यापक राजेश घाटवळ, स्नेहसंमेलन प्रमुख विजय ठाकर, विद्यार्थिनी प्रमुख धनश्री गावडे, विद्यार्थी प्रमुख साहिल गावडे यांनी केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

एस

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!