निगुडे नळ योजनेची पाईपलाईन अखेर संध्याकाळी उशिरा पर्यंत दुरुस्त
*🛑निगुडे नळ योजनेची पाईपलाईन अखेर संध्याकाळी उशिरा पर्यंत दुरुस्त*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि- १८:-* निगुडे माजी उपसरपंच गुरदास गवंडे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला इशारा दिला होता नळ योजनेची पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करा परंतु सरपंच श्री लक्ष्मण निगुडकर हे मनमानी कारभार करून ग्रामपंचायत चालवत आहे असा आरोप त्यांनी केला यासंदर्भात गटविकास अधिकारी श्री. वासुदेव नाईक यांचे लक्ष वेधले त्यांनी तात्काळ ग्रामसेवक यांना सूचना देऊन सदर काम आजच्या आज पूर्ण करा असे आदेश दिले त्या अनुषंगाने आज संध्याकाळी ०७:०० वाजता दोन ठिकाणची पाईपलाईन फुटलेली दुरुस्त करण्यात आली त्याचप्रमाणे निगुडे तेलवाडी या ठिकाणी एअर वॉल बसवण्यात आला ग्रामपंचायतीने यापूर्वीच हे जर काम केलं असतं तर पाईपलाईन फुटली नसती परंतु सरपंच श्री. लक्ष्मण निगुडकर यांच्या मनमानी कारभार यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले त्यांच्या या मनमानी कारभाराला गावातील जनता कंटाळली असून नोव्हेंबरच्या ग्रामसभेमध्ये फक्त चार जणांनी उपस्थिती दाखवली यावरून सरपंच हे किती योग्य आहेत हे ग्रामसभेत दिसून आले . नळ योजनेची वाढीव केलेली युनिट दरवाढ तसेच ग्रामसभेमध्ये ठराव विरोधात केलेल्या कामाची चौकशी करण्यासंदर्भात गटविकास अधिकारी श्री वासुदेव नाईक यांच्याकडे गुरुदास गवंडे यांनी केली आहे ग्रामसभेत लोकांनी उठवलेल्या प्रश्नाबाबत अंमलबजावणी केली नाही तर यापुढेही जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही गुरुदास गवंडे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_