आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 मळेवाड पंचक्रोशी मध्ये मायनिंग प्रकल्प नको

🛑 लोकप्रतिनिधींनी घेतली जिल्हा खनीकर्म अधिकाऱ्यांची भेट..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर / प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-१८:- तालुक्यातील मळेवाड, कोंडूरे, गुळदुवे,तळवणे,दांडेली,नाणोस, आरोंदा या परिसरात गोव्यातील एक खाजगी कंपनी मायनिंग प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात हालचाली करत आहेत या संदर्भात या गावातील शेतकऱ्यांकडून जमिनी मिळण्यासाठी कंपनीचे एजंट लोक गावात शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. प्रकल्प जळगाव मध्ये होणार आहे त्या गावातील सर्व ग्रामपंचायतच्या ग्रामसभांमध्ये गावात मायनिंग प्रकल्प नको असा एकमुखी ठराव घेण्यात आला आहे. यालाच अनुसरून आज मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे,तळवणे सरपंच समीर केरकर,उपसरपंच रंजा गावडे, गूळदुवे माजी सरपंच रूपेश धर्णे, गूळदुवे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र धर्णे यांनी आज ओरोस मुख्यालय सिंधूनगरी या ठिकाणी जावून प्रभारी जिल्हा खनिकर्म अधिकारी सौ. सावंत,जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेऊन त्यांना ग्रामस्थांच्या सहीचे निवेदन देऊन गावात मायनिंग प्रकल्प नको अशी भूमिका त्यांच्यासमोर मांडली.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!