सिंधुदुर्ग प्रतिष्ठान तर्फे गजालीतली माणसं व गजाली – गाथण या पुस्तकांचे लवकरच प्रकाशन
*🛑सिंधुदुर्ग प्रतिष्ठान तर्फे गजालीतली माणसं व गजाली – गाथण या पुस्तकांचे लवकरच प्रकाशन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- १८:-* मालवणी बोली भाषेच्या संवर्धनासाठी आपलाही खारीचा वाटा म्हणून सिंधुदुर्ग प्रतिष्ठान श मुंबई तर्फे नवीन मालवणी लेखकांची पुस्तके लवकरच प्रकाशित करण्याचा उपक्रम जाहीर केला होता.कोरोना काळामुळे तो पूर्णत्वास नेता आला नव्हता.पहिल्या दोन पुस्तकांसाठी दोन लेखकांची पुस्तके निवडली गेली होती.
यामध्ये गजालीतली माणसं – लेखक प्रकाश सरवणकर व
गजाल – गाथण – लेखिका पूर्णिमा गावडे मोरजकर आता ती पुर्ण झाली असून आता ही दोन्ही पुस्तके प्रकाशनासाठी तयार होत आहेत.लवकरच प्रकाशन समारंभ करून दोन्ही पुस्तके वाचकांच्या हाती येतील. असे सिंधुदुर्ग प्रतिष्ठान तर्फे सांगण्यात आले आहे.
सदर पुस्तकांचे प्रकाशन सिंधुदुर्ग प्रतिष्ठान तर्फे लवकरच करण्यात येईल. प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी संपर्क म्हणून
सौ. पूर्णिमा गावडे मोरजकर
मो.नं. 9987157007
अनिल आठलेकर
097621 62942 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_