न्हावेलीतील दोन किलोमीटरच्या परिसरात गतिरोधक बसवा : उपसरपंच अक्षय पार्सेकर

*🛑न्हावेलीतील दोन किलोमीटरच्या परिसरात गतिरोधक बसवा : उपसरपंच अक्षय पार्सेकर*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : नितीन गावडे*

 

*🎴सावंतवाडी, दि- १८:-* न्हावेली गावातून जाणाऱ्या सावंतवाडी रेडी या राज्य मार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी तात्काळ गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी गावचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली.दरम्यान जिल्हा नियोजन मधून निधी प्राप्त झाल्यानंतर तात्काळ हे काम हाती घेण्यात येईल असे आश्वासन बांधकामचे उपकार्यकारी अभियंता वैभव सगरे यांनी दिले.

गेले काही दिवस न्हावेली परिसरात अपघातचे प्रमाण वाढल्यामुळे याबाबत ग्रामस्थांच्या माध्यमातून बांधकामचे लक्ष वेधण्यात आले.यात या राज्यमार्गावर अन्य ठिकाणी गतिरोधक उभारण्यात आले आहेत.परंतु न्हावेली गावातून जाणाऱ्या दोन किलोमीटरचा भाग वगळण्यात आला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अपघात होत आहे. परिणामी या मार्गावर एक प्राथमिक शाळा तसेच ७० ते ८० घरे लागून असल्यामुळे तसेच मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच वेळा अपघात होतात. हे प्रकार रोखण्यासाठी लवकरात लवकर याबाबत योग्य ती उपाययोजना करा अशी मागणी यावेळी पार्सेकर यांनी केली.याबाबत आपण पाठपुरावा करु जिल्हा नियोजन मधून निधी प्राप्त झाल्यानंतर ग्रामस्थांची मागणी लवकरच पूर्ण केली जाईल असे आश्वासन वैभव सगरे यांनी यावेळी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळात दिले.यावेळी राज धवण,विठ्ठल परब, दिपक पार्सेकर,अनिकेत धवण,सिद्धेश धवण कृणाल पार्सेकर,प्रथमेश आरोंदेकर,पुनीत नाईक,सौरभ पार्सेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!