कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

राणी पार्वतीदेवी प्रशालेत “जागतिक मानवी हक्क दिन” साजरा

*🛑राणी पार्वतीदेवी प्रशालेत “जागतिक मानवी हक्क दिन” साजरा*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १४:-* राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्यु. कॉलेज सावंतवाडी प्रशालेत जागतिक “मानवी हक्क दिन” साजरा करण्यात आला.

मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ मधील कलम १२ अन्वये मानवी हक्काबाबत जनजागृती करणे हा राज्य मानवी हक्क आयोगाचा महत्वपूर्ण अविभाज्य भाग आहे. सदरील कायद्याअंतर्गत समाजातील तळागाळातील जनतेला मानवी हक्काचे ज्ञान माहित होणे व त्याबद्दल जनजागृती होण्यासाठी १० डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्यु. कॉलेज सावंतवाडी प्रशालेत मानवी हक्क दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास अभय केंद्र सावंतवाडीच्या स्नेहा बगळे,ॲड. नम्रता नेवगी, रोहन सैंदाणे, प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापक कशाळीकर, पर्यवेक्षक पाटील, शिक्षक – विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी अभय केंद्र सावंतवाडीच्यावतीने ॲड. नम्रता नेवगी यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये मानवी हक्क कायद्याविषयी विद्यार्थी म्हणून आपली कर्तव्य व जबाबदाऱ्या विविध न्यायालयीन प्रकरणांचा दाखला देऊन माहिती देण्यात आली. “हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे ” या प्रार्थनेचा अर्थ सांगून आणि प्रार्थनेचे गायन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!