कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालती मध्ये प्रलंबित व वादपुर्व अशी एकूण ३४९ प्रकरणे निकाली…

*🛑सावंतवाडी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालती मध्ये प्रलंबित व वादपुर्व अशी एकूण ३४९ प्रकरणे निकाली…*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १४:-* तालुका विधी सेवा समिती सावंतवाडी तर्फे शनिवार दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी दिवाणी न्यायालय सावंतवाडी येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते, या लोक अदालीचे उद्घाटन न्यायाधीश जे.एम.मेस्ञी यांच्या हस्ते करण्यात आले.

लोक अदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी कडील २९ प्रकरणे, तसेच ग्रामपंचायत, बी.एस.एन.एल. बँक, म.रा.वि.वि. कंपनी यांचे कडील एकूण प्रकरणे ३२० वादपुर्व प्रकरणे मिटविण्यात आली निकाली प्रकरणांद्वारे सुमारे ११,४६,१४३/- एवढी रक्कम सामोपचाराने भरणा करण्यात आली.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!