कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेशैक्षणिकसिंधुदुर्ग

वेताळ प्रतिष्ठान च्या वतीने शाळांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन

*🛑वेताळ प्रतिष्ठान च्या वतीने शाळांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन*

 

*🛑प्रशालांसा साठी समुहनृत्य, समूहगीत गायन, सोलो डान्स,प्रश्न मंजुषा,एकपात्री अभिनय स्पर्धाचे आयोजन*

 

💃👯🎭🎤🎹🎼🎷🥁🖋📝🎖

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- १४:-* वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या वतीने कला-क्रीडा- सांस्कृतिक व शैक्षणिक स्पर्धात्मक अशा अश्वमेध तुळस मोहोत्सवांतर्गत सलग ११व्या वर्षी शनिवार दिनांक ११ जानेवारी रोजी *प्राथमिक शाळांसाठी(इ.१ली ते ४थी) जिल्हास्तरिय समूहनृत्य स्पर्धा* आयोजित करण्यात आली असून सदर स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकास रु १५००, ११००, ७००, उत्तेजनार्थ प्रथम, द्वितीय प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र असे बक्षिसांचे स्वरूप आहे.

*१ली ते ४थी पर्यंत च्या शाळा वगळून* वरील इयत्तेमधील कोणतीही शाळांसाठी पुढील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये *’भारताची लोकपरंपरा’* यावर आधारित *समूह नृत्य स्पर्धा* संपन्न होणार असून सादरीकरण कालावधी कमाल ८.०० मि. आहे. यातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रुपये ११००,७००,५०० प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र असे पारितोषिक स्वरूप आहे.

*देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा* चा सादरीकरण कालावधी कमाल ०७.०० मिनिटे असून यातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रुपये ७००,६००,५०० आणि प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र तर *सोलो डान्स* स्पर्धेसाठी कमाल सादरीकरण कालावधी २.३०मिनटे असून यातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रुपये ४४४,३३३,२२२ प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र असून, सामान्य ज्ञानावर आधारित *प्रश्नमंजुषा स्पर्धा* असून यातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रुपये ४४४, ३३३, २२२ प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र असून *शालेय एकपात्री अभिनय स्पर्धा* करिता *रामायण आणि महाभारतकालीन* कोणतीही व्यक्तीरेखा सादर करायची असून सादरीकरण कालावधी कमाल २.०० मिनटे असून यातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रुपये ५५५,३३३,२२२ प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र असून या *पाचही स्पर्धेत सर्वोत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या प्रशालेस मानाचा ‘वेताळ करंडक’ देऊन गौरवण्यात येणार आहे.* वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धेत एका शाळेला एकच संघ किंवा एकच स्पर्धक सहभागी करता येईल. अधिक माहिती व नाव नोंदणी साठी ०१ जानेवारी २०२५ पर्यंत प्रा.डॉ.सचिन परुळकर (९४२१२३८०५३) व गुरुदास तिरोडकर (९४२०७४७२६८) याच्याशी संपर्क साधावा आणि जास्तीच जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!