वेंगुर्ले पाटकर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ‘सीसीटीव्ही’त कैद
*🛑वेंगुर्ले पाटकर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ‘सीसीटीव्ही’त कैद*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- १३:-* येथील रा. कृ. पाटकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या स्कूलचे माजी विद्यार्थी तथा सामाजिक कार्यकर्ते मनोहर साबाजी गिरप यांच्या देणगीतून स्कूल परिसरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच हस्ते उदघाटन झाले.
रा. कृ. पाटकर हायस्कूल वेंगुर्ले या प्रशालेचे १९६४ चा बॅचचे माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते मनोहर साबाजी गिरप यांच्चा देणगीतून रा. कृ. पाटकर हायस्कूल व रा. सि. रेगे ज्युनिअर कॉलेज वेंगुर्ला या प्रशालेची प्रशस्त इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे लावून संपूर्ण इमारत सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून त्याचे औपचारिक उद्घाटन वेंगुर्ल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांचा हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साईप्रसाद नाईक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

