कोकणमहाराष्ट्रमुंबईसामाजिक

मुंबईस्थित घावनळे ग्रामस्थांचे रविवारी वार्षिक स्नेहसंमेलन…

*🛑मुंबईस्थित घावनळे ग्रामस्थांचे रविवारी वार्षिक स्नेहसंमेलन…*

 

*🛑आमदार डाॅ.निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती…*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मुंबई, दि- १३:-* अखिल घावनळे उत्कर्ष मंडळ अणि घावनळे गाव संघ मुंबई अणि ग्रामस्थ सहायक मंडळ मुंबई यांचे विद्या विकास एज्युकेशन सोसायटी, कन्नमवार नगर नं. २, विक्रोळी (पु) मुंबई येथे भव्य दिव्य “वार्षिक स्नेहसंमेलन” या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. १५/१२/२०२४ रोजी सकाळी ९.०० ते रात्री ९.०० या वेळेत केलेले आहे.

या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध भरगच्च अश्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे,

यादिवशी सकाळी ग्रामदेवता स्वयंभू रामेश्वर व श्री गणेशाचे प्रतिमा पूजन, उपस्थित मान्यवर व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत होईल त्यानंतर दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन व वाटप, हरिपाठ, ग्रामस्थाची भजने, न्यू होममिनीस्टर (खेळ पैठणीचा) घावनळे गावातील महिला सादर करणार आहेत, कोकणातील पारंपारिक मालवणी फुगडया, तसेच विशेष आणि खास चाकरमान्यांचा मागणीस्तव दशवतार नाट्य पुष्प सादरीकरण घावनळे गावातील नवं दशावतार कलाकार तर संध्याकाळच्या सत्रात उपस्थितांचे आभार, गुणगौरव, सन्मान चिन्ह, सत्कार समारंभ अशी कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार मा.श्री.डाॅ.निलेश राणे हे उपस्थितीत राहणार आहेत.

तर मा.श्री. विनयजी राउत (संस्थाचालक व प्राचार्य), मा. श्री. मनोजजी सावंत (उद्योजक) यांचीही उपस्थिती लाभणार आहे.

तरीही या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल घावनळे उत्कर्ष मंडळ व घावनळे गाव संघ मुंबई आणि ग्रामस्थ सहायक मंडळ मुंबई यांच्याकडून करण्यात आले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!