कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

एकमुखी दत्त मंदिरात उद्या दत्तजयंती उत्सव

*🛑एकमुखी दत्त मंदिरात उद्या दत्तजयंती उत्सव*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १३:-* सावंतवाडी सबनीसवाडा येथील एकमुखी दत्त मंदिर येथे दत्तजयंतीनिमित्त शनिवार, १४ व रविवार, १५ डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्व भाविकांनी उपस्थित राहून श्रींचे आशीर्वाद घ्यावेत. तसेच रविवारी समराधना होणार असून दुपारी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक उपसमिती, सबनीसवाडा सावंतवाडीने केले आहे. यानिमित्त मंदिरात १४ रोजी सकाळी ६ ते रात्री ८ वा. एकमुखी दत्त पूजा, एकादशमी, लघुरुद्र, अभिषेक, नामस्मरण, सायंकाळी ५ पासून श्रीदत्त जन्मावर सौ. ललिन तेली यांचे कीर्तन, ६.१५ वा. दत्त जन्म, ६.३० वा. तीर्थप्रसाद, ७.४५ वा. श्रींचा पालखी सोहळा, ८.३० पासून भजनादी कार्यक्रम. १५ रोजी सकाळी ८ वा. एकमुखी दत्त पूजा, एकादशमी, अभिषेक, दुपारी १२.३० वा. आरती, मंत्रपुष्पांजली, दुपारी १.३० पासून महाप्रसाद होणार आहे. एकमुखी दत्त मंदिरच्या सभामंडपाचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या काही दिवसांत सुसज्ज अशा अन्नपूर्णा इमारत व भक्तनिवासाचे कामही सुरू होणार आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!