कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

कसाल ग्रामस्थ व व्यापारी यांची आठवडा बाजाराच्या दिवशी कसाल बाजारपेठत एकदिशा मार्ग करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी

*🛑कसाल ग्रामस्थ व व्यापारी यांची आठवडा बाजाराच्या दिवशी कसाल बाजारपेठत एकदिशा मार्ग करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- १३:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल बाजारपेठ ही मोठी बाजारपेठ असून मालवण व प्रमुख पर्यटनस्थळी जाणारा मार्ग कसाल बाजारपेठेतून जातो पर्यटक आणी कसाल व पंचक्रोशीतील नागरीकांची कसाल बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वर्दळ गुरूवार आठवडा बाजाराच्या दिवशी असते .या वेळी किरकोळ अपघात प्रमाणात वाढ झाली आहे. गाडीचा पदचार्‍याला धक्का बसने,गाडीचे चाक पायावरून जाने असे अपघात घडत असून कसाल बाजारपेठत गुरूवार आठवडा बाजारच्या दिवशी एकदिशा मार्ग करणे आवश्यक आहे. कणकवली कडुन मालवण कडे जाणारी वाहतुक कसाल बसस्थानक ते कसाल ग्रामपंचायत अशी करण्यात यावी मालवणवरून कणकवलीच्या दिशेने जाणारी वाहतूक कसाल ग्रामपंचायत ते कॅनरा बँक अशी वाहतूक वळविण्यात यावी तसे कसाल बाजारपेठेत दोन मार्ग उपलब्ध आहेत कसाल बाजारपेठ आठवडा बाजाराच्या दिवशी पाकिट मारणे,दागिने लंपास करणे असे प्रकार घडत असून कसाल आऊट पोस्ट येथे कसाल पोलीस स्टेशन येथे कायम स्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावे अशी कसाल ग्रामस्थ व व्यापारी यांनी निवेदनाद्वेरे जिल्हाअधिकारी सिंधुदुर्ग याच्याकडे मागणी केली आहे. तसेच या निवेदनाची प्रत तहसीलदार कुडाळ सिंधुदुर्ग पोलीस ठाणे, ग्रामपंचायत कसाल यांनाही देण्यात आली आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!