कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

गोगटे-वाळके महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न.

*🛑गोगटे-वाळके महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- १०:-* तरुण पिढीवर श्रमाचे संस्कार व्हायला हवेत या संस्कारक्षम पिढीकडून समाजाच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत.बलशाली भारत बनण्यासाठी तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून देश सक्षम बनविण्यामध्ये या पिढीचे योगदान महत्त्वाचे ठरणार असून तशा पद्धतीचे संस्कार होणे अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या मा.सौ.श्वेता कोरगावकर यांनी केले.

येथील गोगटे वाळके महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर पडवे माजगाव येथे आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सौ.श्वेता कोरगावकर बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन मा.श्री.डी. बी.वारंग होते.यावेळी व्यासपीठावर सहसचिव मा.श्री.डी.एस. पणशीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोविंद काजरेकर, पडवे माजगावच्या सरपंच मा.नयना देसाई,कार्यक्रम अधिकारी प्रा.रश्मी काजरेकर,प्रा सुधीर न्हावेलकर.प्रा.डॉ.शरद शिरोडकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक रश्मी काजरेकर यांनी केली.मा.सौ.श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन समारंभ संपन्न झाला.सुमारे सात दिवस निवासी असलेल्या या श्रमसंस्कार शिबिरात ग्रामस्वच्छता आणि रस्ते डागडूजी,पाणी व्यवस्थापन आणि जलसंधारण,समाज प्रबोधन,पर्यावरण जागृती,व्यसनामुक्ती व आरोग्य संदेश,आपत्ती व्यवस्थापन, सांस्कृतिक,कला वारसा आणि दुर्लक्षित पर्यटन स्थळे, विकासात्मक उपक्रम असे विविध समाजाभिमुख उपक्रम घेऊन हे शिबिर संपन्न झाले.या शिबिरामध्ये एड्सविरोधी जनजागरण प्रभात फेरी काढून प्रबोधन करण्यात आले.तसेच आरोग्य विषयक माहिती व स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी वासुदेव या कला प्रकाराचा वापर करत घरोघरी स्वच्छता संदेश फेरी काढण्यात आली. ग्रामस्थांच्या मदतीने दोन बंधारे बांधण्यात आले.रस्त्याची डागडुजी,स्वच्छता मोहीत,सर्वेक्षण ग्रामस्थांशी सुसंवाद, बौद्धिक चर्चासत्रे आदी उपक्रमांच्या माध्यमातून एक वैचारिक प्रबोधन या सात दिवसांच्या दरम्यान करण्यात आले. यावेळी स्वयंसेवकाने दुर्लक्षित विविध कलाप्रकार आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सादर केले. योगाभ्यास करत असताना योगाबद्दल परिपूर्ण माहिती स्वयंसेवक व ग्रामस्थांना दररोज देण्यात आली. शिबिर कालावधीत विविध व्याख्यात्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले.

“घेतलेल्या ज्ञानाचा वापर भावी जीवनासाठी करा.राष्ट्र उभारणीत युवकांच्या कल्पक उपक्रमांना संधी दिली जात आहे.याचा फायदा तरुण वर्गातील तरुण पिढीने घेणे अत्यावश्यक आहे. समाजाची बांधणी ही प्रत्येक नागरिकाच्या कृतीवर अवलंबून असते.त्यामुळे सकारात्मक कृतीवर आजच्या तरुण पिढीने भर द्यावा असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मा.विकास केरकर शिबिराच्या सांगता सोहळ्याप्रसंगी केले.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*

_१००% पाण्याची गॅरंटी_

 

▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल

_____________________

*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*

🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒

▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)

बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.

▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या ॲग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.

▪️ग्राहकांनी आपल्याकडे बोअरवेलचे काम करावयाचे १००% फायनल केले असल्यास व आमचेकडून बोअरवेल मारुन घेणे असल्यास ग्राहकांनी प्रथम ५०००/- (पाच हजार रुपये फक्त) भरावे लागतील त्यानंतर आपली जागा व गाडी जाणेसाठी रस्ता व काही प्रॉब्लेम असेल तर कोणत्या प्रकारची गाडी जाईल किंवा लाईट वरील तार यांची संपूर्ण पहाणी करण्यात येईल. (पाणी पॉईंट सर्व्हे केला जाणार नाही) त्या जागा पहाणी केलेनंतर आम्हाला अंदाज येऊ शकतो. याठीकाणी बोअरवेल होऊ शकते व त्यानंतर आमच्या नियम व अटीनुसार बोअरवेल खुदाईचे अंदाजे कोटेशन देण्यात येईल तरी ग्राहकांनी एकूण कोटेशनच्या ८०% रक्कम ऑफीसला व ऑनलाईन गुगुल पे व फोन पे रक्कम भरल्यानंतर आम्ही आपणास बोअरवेल खुदाई व पाणी पॉईंट सर्व्हे एकाच दिवशी कधी खुदाई करावयाचे याची आपणास तारीख दिली जाईल त्यादिवशी पाणी सर्व्हे व बोअरवेल खुदाई एकाच दिवशी करून दिली जाईल.

▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.

▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात

बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई

करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी.

▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.

▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.

▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.

▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)

💦

▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या

पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.

💦

▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦 ✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…

 

💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*

 

*श्रीराम बोअरवेल*

*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१०

 

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!