धाकोरे येथील प्रसिध्द श्री देव चव्हाटा जत्रौत्सव ११ डिसेंबरला
*🛑धाकोरे येथील प्रसिध्द श्री देव चव्हाटा जत्रौत्सव ११ डिसेंबरला*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴धाकोरे, दि- १०:-* येथील श्री देव चव्हाटा जत्रौत्सव बुधवार दिनांक ११ डिसेंबर २०२४ रोजी साजरा होत असून , हाकेला धावणारा, नवसाला पावणारा अशी या देवतेची कीर्ती ,ख्याती आहे. जत्रे दिवशी सकाळी श्री देव चव्हाटा महापूजा,धार्मिक कार्यक्रम,त्यानंतर ओटी भरणे,नवस फेडणे, अन्य कार्यक्रमांची सुरुवात व रात्रौ ठीक १२:०० वाजता अभंगाच्या नामघोषात श्री देव चव्हाटा प्रदक्षिणा सोहळा आणि फटाक्यांची आतषबाजी होणार आहे.
त्यानंतर रात्री जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ, दांडेली – आरोस यांचा नाट्य प्रयोग होणार आहे.तरी या जत्रौत्सवाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन समस्त मुळीक परिवार व धाकोरे ग्रामस्थांनी केल आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

