कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

कट्टा येथे २२ रोजी परब मराठा समाजाचा वर्धापन दिन

*🛑कट्टा येथे २२ रोजी परब मराठा समाजाचा वर्धापन दिन*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कट्टा, दि- १०:-* जिल्ह्यातील परब मराठा समाज सिंधुदुर्ग यांच्यावतीने ६१ वा वर्धापन दिन सोहळा २२ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ३ या वेळेत नम्रता मंगल कार्यालय वराड कट्टा हडपीवाडी येथे साजरा करण्यात येणार आहे. सर्व परब ज्ञाती बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, आवाहन अध्यक्ष विनायक परब यांच्यावतीने करण्यात आले आहे.

यावेळी २०२४ रोजी झालेल्या १०. वी, १२ वीच्या शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होणार आहे ज्या परब मराठा समाजाच्या मुलांना १० वीमध्ये ८० टक्के, १२ वीमध्ये ७५ टक्के व डिग्रीमध्ये ७५ टक्केप्रमाणे यश मिळाले आहे, अशा विद्यार्थ्यांना रोख स्वरुपात बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. या विषयीची माहिती आपली झेरॉक्स प्रत संदीप (बबन) परब यांच्या व्हॉट्सअॅप (नं. ९८३३८९५३०८) वर पाठवावीत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परब ज्ञाती रक्तदात्यांनी आत्तापर्यंत रक्तदान केले, त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पुरस्कर्ते बापू परब यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मराठा समाज ज्ञाती बांधवांनी उपस्थित राहवे, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष विनायक परब यांच्यावतीने केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!