हडपीड येथे १३ रोजी रक्तदान, नेत्र तपासणी शिबीर
*🛑हडपीड येथे १३ रोजी रक्तदान, नेत्र तपासणी शिबीर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि- ०५:-* श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी, मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ- हडपीड येथे दत्तजयंती सोहळ्याचे औचित्य साधून १३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. मोफत नेत्र तपासणी शिबीर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम स्वामी समर्थ मठ, नॅब नेत्र रुग्णालय (आठवले कॅम्पस) देवगड व देवगड तालुका पत्रकार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.या उपक्रमाचे उद्घाटन देवगड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पत्रकार गणेश जेठे, झुंजार पेडणेकर, शरद कर्ले आदी उपस्थित राहणार आहेत. रक्तदान शिबिरात इच्छुक रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा. तसेच नेत्रतपासणी शिबिराचाही नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने श्री स्वामी समर्थ मठ हडपीडचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे व संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

