अखेर त्या चार डॉक्टरना आरोग्य केंद्रात नियुक्ती
*🛑अखेर त्या चार डॉक्टरना आरोग्य केंद्रात नियुक्ती*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०५:-* भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधताच जि. प. आरोग्य विभागाने गेल्या सहा महिन्यांपासून रखडवून ठेवलेल्या चार वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती दिली आहे. भाजपच्या अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर फर्नाडिस, लॉरेन्स मान्येकर यांनी जि. प. प्रभारी मुख्य कार्यकारी आणि रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे थेट लक्ष वेधले. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबतही तक्रारी मांडल्या. याची गंभीर दखल घेत त्या चार डॉक्टरांना नियुक्तीचे आदेश देण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानंतर आरोग्य विभागाने नियुक्तीची ऑर्डर तयार करीत पुजार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्या सहीने चारही डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश काढले. त्यामध्ये डॉ. जनाबाई आव्हाड यांना सावंतवाडी-बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉ. प्रियांका देसाई यांना साटेली भेडशी आरोग्य केंद्र, डॉ. पूजा पाताडे यांना सावंतवाडी निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि डॉ. स्वप्नाली परशुराम मेस्त्री यांना कणकवली-कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

