कणकवलीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदलीसाठीचे वेळापत्रक जाहीर

*🛑शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदलीसाठीचे वेळापत्रक जाहीर*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- ०५:-* जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. या बदल्यांसाठी १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत विविध टप्प्यांमध्ये कार्यवाही करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यासाठी १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी आहे. समानीकरणांतर्गत रिक्त पदे तसेच बदलीसाठी उपलब्ध रिक्तपदे याबाबतची माहिती निश्चितीसाठी १ ते ३१ मार्च कालावधी असणार आहे. बदलीसाठी आवश्यक सर्व डाटा जिल्हा परिषदेने तयार करून तो डाटा विन्सीस कंपनीला उपलब्ध करून देण्यासाठीचा कालावधी १ ते २० एप्रिल २०२५ आहे. टप्पा १ मध्ये समानीकरणांतर्गत रिक्तपदे निश्चित करण्याची कार्यवाही २१ ते २७ एप्रिल २०२५, टप्पा क्र. २ विशेष संवर्ग शिक्षक भाग १ च्या शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व बदल्या करणे यासाठी २८ एप्रिल ते ३ मे, टप्पा क्र. ३ मध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग २ च्या शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करण्यासाठी ४ ते ९ मे २०२५, टप्पा क्र. ४ मध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करण्यासाठी १० ते १५ मे २०२५, टप्पा क्र. ५ मध्ये बदलीस पात्र शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करण्यासाठी १६ ते २१ मे २०२५, टप्पा क्र. ६ मध्ये विस्थापित शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे २२ ते २७ मे, तर टप्पा क्र. ७ मध्ये अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी २८ ते ३१ मे २०२५ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

 

 

 

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!