शहरामध्ये चालू असलेले अनैतिक धंदे तात्काळ ८ दिवसात बंद करा;मनसे ची मागणी
*🛑शहरामध्ये चालू असलेले अनैतिक धंदे तात्काळ ८ दिवसात बंद करा ; मनसे ची मागणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०५:-* पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये मागील अनेक दिवसांपासून अनैतिक धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहेत या अनैतिक धंद्यांमध्ये गोवा बनावटीच्या दारू व्यवसायामध्ये सावंतवाडी शहरातील अनेक युवक अडकलेले आहेत आणि या अनैतिक व्यवसायांची माहिती पोलिस स्टेशनच्या कर्मचा-यांना पुर्णपणे माहित आहे. आणि या व्यवसायाला पोलिसांचे पाठबळ आहे.हे सर्व अनैतिक धंदे तात्काळ ८ दिवसात बंद करा अन्यथा मनसे तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देत मनसे पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे.यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत आदी यावेळी उपस्थित होते. निवेदनात असे नमूद केले आहे की ह्या अनैतिक व्यवसायांमुळे चरस, गांजा गोवा बनावटी दारु याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने हि युवापिढी बरबाद होत असल्याने आणि अनेक युवक व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत.तरी या निवेदनाव्दारे आपल्याकडे मागणी करण्यात येत आहे की, हे अवैद्य धंदे तात्काळ ८ दिवसांत बंद करण्यात यावे. आपल्या खात्याकडून कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, सावंतवाडी पोलिस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असून सर्वस्वी आपणांस जबाबदार धरण्यात येईल.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

