जानवलीत दुचाकी घसरून युवक गंभीर जखमी
*🛑जानवलीत दुचाकी घसरून युवक गंभीर जखमी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ०५:-* मुंबई-गोवा महामार्गावर जानवली उड्डाणपुलावर तरंदळे फाट्यानजीक बुधवारी दुपारी झालेल्या अपघातात दुचाकी घसरून चालक संदेश एकनाथ लाड (३०, रा. फोंडाघाट) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी दुपारी १.१५ च्या सुमारास घडला. संदेश लाड हा फोंड्याहून कणकवलीच्या दिशेने दुचाकीने (एमएच-४७/एएल- ६३८९) येत होता. रस्त्यातील एका दगडावर दुचाकीचे चाक गेल्याने दुचाकी घसरून रस्त्यावर फेकली गेली. संदेश याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कणकवलीचे पोलीस नाईक मनोज गुरव, पोलीस सुप्रिया भागवत यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी लाड याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, संदेश याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात व तेथून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातावेळी उत्तम पुजारे यांनी मोलाचे सहकार्य केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

