महाराष्ट्रसामाजिक

वराडकर हायस्कूलमध्ये उद्या ‘सायबर भान’ मार्गदर्शन

*🛑वराडकर हायस्कूलमध्ये उद्या ‘सायबर भान’ मार्गदर्शन*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कट्टा,दि- ०२:-* आजच्या आधुनिक जगात तंत्रज्ञानामुळे प्रचंड प्रगती झाली असतानाच सायबर क्राईममुळे शाळकरी मुलांपासून सर्वसामान्य जनतेला या धोक्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सायबर धोक्यांपासून आपला स्वतःचा बचाव कसा करावा, यासाठी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे मंगळवार ३ डिसेंबरला ‘सायबर भान’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ९.३० ते सायंकाळी ४.३० पर्यंत तीन सत्रांमध्ये होणार आहे. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर येथील प्रसिद्ध व्याख्याते मंदार वैद्य यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मंदार वैद्य हे गेली अनेक वर्ष पुरातन ओरिगामी कला जपत आहेत. त्याचबरोबर रक्तदान शिबीर, मनःशांती व सायबर भान यांसारख्या कार्यक्रमातून विविध सामाजिक संदेशही देत आहेत. कट्टा परिसरातील विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घेत मोबाईल व इंटरनेटमुळे भविष्यात उद्भवणाऱ्या धोक्यांपासून सावध व्हावे, असे आवाहन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर व संचालक मंडळाने केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!