मुंबई- भांडूप येथे ‘कोकण महोत्सव’
*🛑मुंबई- भांडूप येथे ‘कोकण महोत्सव’*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि- ०२:-* उद्योजक सुजय धुरत यांच्यावतीने भांडूप पश्चिम येथील कोकणनगरच्या अटलबिहारी वाजपेयी पटांगणावर ४ ते १५ डिसेंबर या कालावधीत २७ व्या कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजल्यापासून हा महोत्सव रंगणार असून महोत्सवात कोकणातील पारंपरिक खेळाबरोबर खेळ पैठणीचा, चित्रकला स्पर्धा, एकेरी व सामूहिक नृत्यस्पर्धा, लावणी स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आदी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवात कोकणातील १२० व्यावसायिकांचा समावेश आहे. विविध नामांकित नाटक मंडळींच्या दशावतारी नाट्यप्रयोगांचे सादरीकरण महोत्सवात होणार आहे. सागोती, सुके बांगडे, सर्व प्रकारची मासळी, सरंगा, सुरमई, पेडवे, पापलेट याबरोबरच मालवणी खाजा, कुरमुरे लाडू, खडखडे लाडू, उडीद, कुळथाची पिठी, कोकम रस, सुकी मासळी, कोकणातील विविध मसाले, कोकणातील विविध शाकाहारी व मांसाहारी रुचकर खाद्यपदार्थांची मेजवानी महोत्सवात मिळणार आहे, अशी माहिती आयोजकांच्यावतीने देण्यात आली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

