कोकणमहाराष्ट्रमालवण

सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सिगल पक्ष्यांचे आगमन

*🛑सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सिगल पक्ष्यांचे आगमन*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-०२ :-* मालवणसह सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही सिगल पक्ष्यांचे आगमन झाले आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून दाखल झालेल्या या परदेशी पाहुण्यांमुळे मालवण दांडी, देवबाग, भोगवे आदी समुद्रकिनारे गजबजून गेले आहेत. थंडीचा हंगाम सुरू झाल्यावर युरोपमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रकिनारपट्टीवर सिगल पक्षी दाखल होतात. सध्या हे पक्षी मालवणसह दांडी, वायरी, देवबाग, भोगवे आदी किनाऱ्यांवर मोठ्या संख्येने दिसून येत आहेत. हे पक्षी निर्जन समुद्र किनाऱ्यांना पसंती देतात. समुद्र किनाऱ्यावर मिळणारे मासे, किडे, शिंपल्यातील जीव हे या पक्ष्यांचे अन्न आहे. हे पक्षी थव्याने उडत राहून किनारा बदलत राहतात किंवा पाण्यात बसून राहतात. किनाऱ्यावरील या पक्ष्यांच्या वावरामुळे विलोभनीय दृश्य दिसत आहे. सिगल पक्ष्यांचा मुक्काम दोन ते तीन महिने राहणार आहे. सध्या सिंधुदुर्गात पर्यटकांची रेलचेल वाढली असतानाच सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सिगल पक्ष्यांचे थवे उडताना दिसू लागल्याने पर्यटकांसाठी आनंदाची पर्वणी ठरत आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!