राज्यात पावसाचा इशारा
*🛑राज्यात पावसाचा इशारा*
*🛑कोकण, दक्षिण महाराष्ट्रात चार दिवस पाऊस*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴पुणे, दि- ०२:-*बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे येत असून, यामुळे राज्यात कोकण तसेच दक्षिण महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात फेंगल हे वादळ निर्माण झाले असून, रविवारी सकाळी ते उत्तर तामिळनाडू आणि पाँडिचेरीलगतच्या किनारपट्टीवर होते. गेल्या काही तासात त्याची तीव्रता कमी होऊन त्याचे न्यून दाबात रूपांतर झाले आहे. या वादळाच्या प्रभावाने बाष्पयुक्त वारे राज्याच्या दक्षिणेकडे वाहत आहेत. त्यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखले गेले आहेत.
*या जिल्ह्यांचा राहणार समावेश*
परिणामी राज्यातील थंडी कमी झाली असून, आर्द्रतेमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, साताऱ्याच्या भागात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. आद्रतेमुळे राज्यातील कमाल तसेच किमान तापमानात वाढ झाली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

