🛑 प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जिमखाना मैदानची दुरावस्था..
🛑 येत्या ८ दिवसात मैदान खेळण्यासाठी उपलब्ध न झाल्यास पालिका प्रशासनाला घेराव घालणार ; मनसे जिल्हाध्यक्ष ॲड.अनिल केसरकर यांचा इशारा
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-३०:– सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक जिमखाना मैदानाची सध्या दुरावस्था झाली असून याला पूर्णपणे पालिका प्रशासन जबाबदार आहॆ. गेल्यावर्षी हे मैदान एका खाजगी कार्यक्रमासाठी देण्यात आले होते त्यामुळे मैदानावर मोठ मोठे खड्डे पडले होते शहरातील क्रीडाप्रेमी नागरिकांनी या वेळी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर तातडीने डागडुजी करून हे मैदान खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होत मात्र त्या वेळी मुख्याधिकारी यांनी मुख्य खेळपट्टीची नव्याने माती टाकून डागडुजी करण्यात येणार असल्याचे आश्वासन क्रीडाप्रेमीना दिलं होत मात्र वर्षभरात अशा प्रकारची डागडुजी करण्यात आली नाही. आता परत मैदानावर मातीचे मोठे ढीग रचण्यात आले असून पुढील काम थांबलेलं आहॆ त्या मुळे या मैदानावर सरावासाठी येणारे खेळाडू ,सामने आयोजीत करणारे आयोजक यांना त्रास सहन करावा लागत आहे. क्रिडा हंगाम सुरू होऊन देखील नगरपालिका प्रशासन सुशेगात असल्यामुळे क्रीडाप्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात येत असून येत्या ८ दिवसात हे जिमखाना मैदान पुन्हा खेळण्यासाठी योग्य प्रकारे उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुख्याधिकारी यांना घेराव घालून जाब विचारण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दिला आहॆ.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

