कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

कसाल हायस्कूलचे 1999- 2001 च्या माजी विद्यार्थी बॅचने दिली कसाल हयस्कुलचे ग्रंथालयाला पुस्तके भेट

🛑कसाल हायस्कूलचे 1999- 2001 च्या माजी विद्यार्थी बॅचने दिली कसाल हयस्कुलचे ग्रंथालयाला पुस्तके भेट

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- ३०:-*वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल आजची मुले पुस्तक वाचनापासून दूर चालली आहेत. यासाठी जागृती करणे गरजेचे आहे. न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय कसालचे माजी विद्यार्थी 1999- 2021 दहावी बारावी माजी विद्यार्थ्यांनी प्रशाळेला 12500 रुपयाची पुस्तके ग्रंथालयात भेट म्हणून दिली. त्यावेळी माजी विद्यार्थी विठोबा सावंत माजी विद्यार्थी पत्रकार सुनील आचरेकर माजी विद्यार्थी बॅचच्या वतीने प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. यावेळी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कसालचे मुख्याध्यापक उत्तम माळगावकर पर्यवेक्षक स्नेहा बालम शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!