कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

आरोंदा येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

*🛑आरोंदा येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन*

*🛑 श्री देव राष्टोळी कला क्रीडा मंडळ देऊळवाडी यांच आयोजन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*

*🎴सावंतवाडी, दि-३०:-* श्री देव राष्टोळी कला क्रीडा मंडळ देऊळवाडी आयोजित सिंधुदुर्ग व गोवा मर्यादित भव्य दिव्य प्रकाश झोतातील व्हॉलीबॉल स्पर्धेचे ३०नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे
या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक१५०००/ – व आकर्षक चषक असून द्वितीय पारितोषिक रुपये १०,०००/- व आकर्षक चषक श्री अमेय विजय आरंदेकर याच कडून पुरस्कृत केले आहे.
तसेच या स्पर्धेत श्री अमेय आरोंदेकर पुरस्कृत वैयक्तिक बक्षीस असून या स्पर्धेत एकूण २४ संघ असून यात १२ संघ हे गोवा राज्यातील असून १२ संघ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत.ही स्पर्धा प्रकाश झोतातील असून श्री देव राष्ट्रोळी मंदिर देऊळवाडा आरोंदा येथे आयोजित केली आहे.
तरी या स्पर्धेसाठी क्रीडा रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.या स्पर्धेची प्रवेश फी २०००/- आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!