🛑 विकासाच्या नावाखाली देशातील निसर्ग आणि साधनसंपत्तीची मोठ्या प्रमाणावर लुट केली जातेय ; संजय म.गो.
🛑 लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात विद्यार्थ्यांना करण्यात आले मार्गदर्शन
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-३०:– भारतात जसे अनेक जाती,धर्म, पंथ आहेत. त्याचप्रमाणे निसर्गात प्रचंड विविधता आहे.परंतु मागील काही दशकापासून विकासाच्या नावाखाली देशातील निसर्ग आणि साधनसंपत्तीची मोठ्या प्रमाणावर लुट केली जातेय.ही गती इंग्रजांनी भारताला जशे लुटले त्यापेक्षाही अधिक आहे.म्हणून त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी नव्या पिढीने घेतली पाहिजे.असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते संजय म. गो. यांनी केले. दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, एक माणूस म्हणून आपल्या सभोवती ज्या सामाजिक, राजकीय पर्यावरणीय घटना घडतात त्याचे भान असले पाहिजे. पर्यावरण आणि समाज सोडून मानव जगू शकत नाही. त्यामुळे ते दोन्ही सशक्त असले पाहिजेत. विद्यार्थ्याकडे नवीन शिकण्याची जिज्ञासा असली पाहिजे. नम्रता आणि शालिनता जोपासली पाहिजे. आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे.
ते पुढे असेही म्हणाले की भारतीय संविधाण एक अमूल्य ठेवा आहे. त्यांनी वर्ण व्यवस्था नाकारली. लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, आणि समतेचा पुरस्कार केला. संविधानात कितीही दुरुस्त्या करता येतील. पण मूळ गाभ्याला हात लावता येत नाही. तरीही त्याच्या रक्षणासाठी आपण सजग राहिले पाहिजे.
साने गुरुजी गरिबांचे, दिन दलितांचे,शेतकरी कष्टकऱ्याचे दुःख पाहून रडायचे.पण आता शेतकरी रडतोय. त्यांना आधार देण्याची काम आपणाला करावे लागणार आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनीही निसर्ग, पर्यावरण,शाहू, फुले,आंबेडकर, शिवाजी महाराज, आणि साने गुरुजी यांनी समाजासाठी केलेल्या कामाचा आढावा घेतला.
सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. पी.डी. गाथाडे यांनी केले. सूत्रसंचालन सोनल गवस हिने केले तर उपस्थितांचे आभार कु मानसी गवस हिने मानले.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

