कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिक

🛑:-संविधान दिनानिमित्त ‘कलम ४७’ प्रसार कार्यक्रम

🛑:-संविधान दिनानिमित्त ‘कलम ४७’ प्रसार कार्यक्रम

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि-३०*:-नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग व जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्यातर्फे नशामुक्त भारत अभियानांतर्गत वेंगुर्ले जि. प. शाळा क्र. २ येथे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी व्यसनमुक्ती संवादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी सर्वांना व्यसनाचे प्रकार, कारणे, परिणाम, उपाययोजना या बाबतीत माहिती देताना सांगितले आपण संविधानाच्या मदतीने संविधानातील कलम ४७ च्या आधारे व्यसनमुक्त समाज निर्माण करू शकतो. नशाबंदी मंडळाचे सिंधुदुर्ग जिल्हा समितीचे प्रमुख सल्लागार डॉ. संजीव लिंगवत म्हणाले, वाढत्या व्यसनांना आळा घालण्यासाठी आपण सर्वजण व्यसनमुक्तीच्या प्रचार-प्रसार कार्यात सहभागी होऊया.या कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजकांतर्फे शाळेला महामानवांची व्यसनमुक्ती विचार पुस्तिका तसेच कलम ४७ ची प्रत देण्यात आली. अर्पिता मुंबरकर यांनी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!