कुडाळकोकणमहाराष्ट्र

कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी बेपत्ता

 

*🛑कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी बेपत्ता*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्युज:*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-३०:-* कनिष्ठ महाविद्यालयात शिकणारा ओरोस येथील एक विद्यार्थी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाला आहे. कॉलेजमध्ये जातो, असे सांगून तो निघून गेला आहे. याबाबत त्याच्या वडिलांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखला केला आहे. सदर विद्यार्थी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता ओरोस येथील घरातून कॉलेजला जाण्यासाठी बाहेर पडला. आपण कॉलेजला जातो, असे सांगून तो घरातून निघाला होता. परंतु दुपारी दोन वाजेपर्यंत तो घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या आई- वडिलांनी त्याचे मित्र तसेच त्याचे नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडे तो गेला नाही. कॉलेजमध्येही चौकशी करण्यात आली. त्याची शोधाशोध करूनही तो सापडला नाही. त्याच्या वडिलांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आपल्या मुलाला कुणीतरी फूस लावून पळवून नेले, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला सदर विद्यार्थ्याबाबत कुणाला माहिती मिळाल्यास (०२३६२) २२२५३३ येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी केले आहे. तपास हवालदार दयानंद चव्हाण तपास करीत आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!