कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिक

मठ शाळा नं. १ येथे गडकिल्ले, संवर्धन मार्गदर्शन

*🛑मठ शाळा नं. १ येथे गडकिल्ले, संवर्धन मार्गदर्शन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-३०:-* कै. रायसाहेब डॉ रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ येथे जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजीव लिंगवत व हॅनी मॅनसिंग यांनी गडकिल्ले व संवर्धन याविषयी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. संजीव लिंगवत हे जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असून दुर्गसंवर्धन, अवयवदान, अंधश्रद्धा निर्मुलन, ग्राहक साक्षरता, नशाबंदी या विषयावरील महाराष्ट्र राज्यातील त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेवर व्यसन या विषयावर त्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच हॅनी मॅनसिंग या आंतरराष्ट्रीय स्तरावरिल सोळा भाषांमध्ये इंग्रजी भाषेतील पुस्तके ट्रान्सलेट असून इतिहास व
पर्यावरण या विषयावरील त्या अभ्यासक आहेत. मूळ हॉलंड, नेदरलँड्स येथील नागरिक असलेल्या हॅनी यांनी वेंगुर्ले कोट उर्फ डच वखारच्या सध्या सुरू असलेल्या संवर्धन कामात या ऐतिहासिक वास्तूचा मूळ आराखडा उपलब्ध करून देऊन पुरातत्व विभागाला पण सहकार्य केले आहे, अशी माहिती यावेळी मुख्याध्यापक अजित तांबे यांनी दिली.
या दोन्ही मार्गदर्शकांनी विद्यार्थ्याशी संवाद साधून गडकिल्ले याबाबत मार्गदर्शन केले तसेच वेंगुर्ले येथील डच वखारीबाबत माहिती दिली. त्याचबरोबर गडसंवर्धन काळाची गरज का आहे याचे महत्व विषद केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अजित तांबे, पांडुरंग चिंदरकर, प्रतिमा साटेलकर, गणेश नाईक उपस्थित होते. दोन्ही मार्गदर्शकांचे शाळेच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!