बांद्यात भाजप कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष.
*🛑बांद्यात भाजप कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-२३:-* महाराष्ट्र विधानसभा निवडणु २०२४ ची आज मतमोजणी चालु असताना सिंधुदूर्ग जिल्हयातील मध्ये महायुतीच्या उमेदवारांना अपेक्षित आघाडी मिळाल्यानंतर तसेच सावंतवाडी मतदार संघात महायुतीचे दीपक केसरकर व सिंधुदुर्गात तिन्ही उमेदवार आघाडी वर आहेत त्यानिमित्त बांदा येथे फटाके लावून व मिठाई वाटून भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजप शहर अध्यक्ष बाबा काणेकर, मंदार कल्याणकर,बांदा सरपंच प्रियांका नाईक, ग्रामपंचायत सदस्य रुपाली शिरसाट,ग्रामपंचायत सदस्य श्रेया केसरकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे,शाम काणेकर,मनोज कल्याणकर,अक्षय मयेकर,समीर सावंत, संदेश सातार्डेकर,केदार कणबर्गी व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

