आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 जनतेच्या कौलाचा मी आदर करतो ; विशाल परब

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२३:- सावंतवाडी मतदारसंघातील विजयाबद्दल मी श्री.दीपकभाई केसरकर यांचे अभिनंदन करतो. ते ज्येष्ठ नेते आहेत आणि सावंतवाडी विधानसभेतील जनतेने त्यांच्या ज्येष्ठत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. जनतेच्या कौलाचा मी आदर करतो असे विधानसभेत अपक्ष राहिलेले उमेदवार विशाल परब यांनी निकालानंतर बोलताना सांगितले.
ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला मतदान केले त्यांचा मी आभारी आहे. मतदानाच्याही पलीकडे, पूर्ण मतदारसंघात निवडणूक काळात जनतेने मला दिलेल्या प्रेम व आपुलकीबद्दल मी सर्वांचा नेहमीच ऋणी राहीन!असे देखील परब यांनी सांगितले.
सावंतवाडी मतदारसंघाच्या विकासासाठी, सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नांसाठी आणि बेरोजगार युवा वर्गाच्या भविष्यासाठी माझे प्रत्येकाला नेहमीच सकारात्मक योगदान राहील!महाराष्ट्रात बहुमताने निवडून आलेल्या महायुती सरकारचेही त्यांनी अभिनंदन करत निवडून आलेल्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*

ADVT || सिंधुदुर्ग ॲकॅडमी


________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!